Ashok Dolse

@ashok_dolse

Artist & Art Teacher Follow :- @ashoka_s_art_world @ashoka_art_lnstitute @ashoka__art_gallery /ashok.dolse
Posts
1,149
Followers
1,562
Following
5,193
Good morning Art Club... Happy Sunday...☀️😊 सुमधूर भक्ती गीतातच आम्हा सर्वांचे स्वागत इस्कॉन मंदिर परिसरात झाले . सुंदर - प्रसन्न - स्वच्छ वातावरण . ऐतिहासिक वास्तू सोबत च सुंदर वृक्ष - वेली अन पाना -फुलांची सजावट .. जनु चित्रकाढण्या साठी खुणावत होती . परिसराचे निरिक्षण करून सर्व बाल कलाकारांनी आपली आपली जागा निवडली आणि सुरु झाला रंग रेषांचा खेळ. या कला उपक्रमात विद्यालयीन /महाविद्यालयीन /कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत कलाशिक्षक आणि कलारसिक देखिल सहभागी होत आहे . आज कलाशिक्षिका सौ . हर्षदा डोळसे, सौ . अपर्णा बालटे ' श्री . विवेक भारताल ' श्री . अजय महाजन ' संकुडे बंधू सौ. गवळी ' श्री. निनाद वामणे आदि सोबत विद्यार्थी सहभागी झाले होते . . . अशोक डोळसे .
62 1
2 years ago
17 0
1 year ago
16 0
1 year ago
जीवन एक "डिझाईनच" आहे. त्यात योग्य आकारांची रचना आणि सुंदर रंग भरता आले पाहिजे... संतोष रासकर *"सृजन"* कॉलेज ऑफ डिझाईन चे संस्थापक प्रमुख माननीय श्री संतोष रासकर यांनी आपल्या अशोका आर्ट गॅलरीस नुकतीच भेट दिली. कलाक्षेत्रातील आणि विशेषतः डिझाईन क्षेत्रातील करिअर विषयी सखोल चर्चा झाली. गॅलरी मधील व्यक्तिचित्रे आणि खडू शिल्पांचे विशेष कौतुक करून अशा कलाकृती खूपच विरळ असल्याचे श्री रासकर यांनी सांगितले. व्यक्तिचित्रांसोबत इतर विविध विषयांवरील चित्रांचे बारकाईने अवलोकन करून प्रत्येक कलाकृतीच्या वेगळेपणाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी स्वलिखित "डिझाईनगिरी" हे अतिशय सुंदर पुस्तक भेट देऊन कलाक्षेत्रात करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप, प्लेसमेंट आपल्या संस्थेमार्फत देऊ असे आवर्जून सांगितले.... अशोक डोळसे
11 0
3 days ago
14 0
3 days ago
13 0
5 days ago
4 0
5 days ago
3 0
7 days ago
9 0
7 days ago
ऑलिम्पिक हॉकी मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ हॉकीपटू लेन अय्यपा, बेंगलोर व मित्रपरिवार यांनी आपल्या अशोका आर्ट गॅलरीस नुकतीच भेट दिली त्याप्रसंगी त्यांचेच पेन्सील पोट्रेट भेट देवून सन्मान करण्यात आला. . . अशोक डोळसे .
10 0
19 days ago
10 0
19 days ago
4 0
19 days ago